योजना
15 टक्के मागासावर्गीय लाभार्थी साठी वैयक्तिक लाभाच्या योजना
ग्रामपंचायत स्व उत्पन्नातून मागासवर्गीय लाभार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या म्हणून पंधरा टक्के योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाची योजना
लाभार्थी गावचा रहिवासी असावा त्याच्याकडे जातीचा दाखला असावा तसेच रोजगारासाठी जी मशनरी पाहिजे त्याचं कोटेशन तसेच प्रशिक्षण घेतलेला असावा
लाभार्थी गावचा रहिवासी असावा त्याच्याकडे जातीचा दाखला असावा तसेच रोजगारासाठी जी मशनरी पाहिजे त्याचं कोटेशन तसेच प्रशिक्षण घेतलेला असावा
10 टक्के महिला बाल कल्यान योजना
ग्रामपंचायतीच्या स्व उत्पन्नामधून दहा टक्के महा महिला ंसाठी सदर योजना असून या योजनेमध्ये महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा
महिलाही गावचे रहिवासी असावी बेरोजगार असावी रोजगार उपलब्ध होण्यासाठी जी मशनरी घ्यायची आहे याबाबत त्यांनी प्रशिक्षण घेतल्याचे सर्टिफिकेट जोडणे आवश्यक आहे
महिलाही गावचे रहिवासी असावी बेरोजगार असावी रोजगार उपलब्ध होण्यासाठी जी मशनरी घ्यायची आहे याबाबत त्यांनी प्रशिक्षण घेतल्याचे सर्टिफिकेट जोडणे आवश्यक आहे
5 टक्के दिव्यांग योजना
ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून दिव्यांग लाभार्थ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी सदरची योजना आहे दिव्यांग लाभार्थ्यांनी विहित नमुन्यात अर्ज ग्रामपंचायतीकडे करावा त्यासाठी खालील प्रमाणे कागदपत्र अर्जासोबत जमा करावी एक दिव्यांग सर्टिफिकेट दोन रहिवासी दाखला तीन रोजगार प्राप्त होण्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीची किंमत व कोटेशन